अपघात

आज कात्रज चौकात सीएनजी-चारचाकी गाडीला आग लागली.

कात्रज चौकात सीएनजी कारला आग

आज कात्रज चौकात सीएनजी-चारचाकी गाडीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग यशस्वीपणे विझवली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button