मनोरंजन

‘हा’ अभिनेता आणि अभिनेत्री होणार आई बाबा, लवकरच हालणार पाळणा, थेट पोस्ट करत..

मुंबई : ऋचा चड्ढा आणि अली फजल हे कायमच चर्चेत असतात. ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनी 6 ऑक्टोबर 2022 रोजी धमाकेदार पद्धतीने लग्न केले. ऋचा चड्ढा आणि अली फजल यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऋचा चड्ढा आणि अली फजल हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. ऋचा चड्ढा आणि अली फजल यांच्या जोडीला चाहते हे मोठे प्रेम देताना दिसतात. ऋचा चड्ढा आणि अली फजल हे बाॅलिवूडच्या पॉवर फुल कपलपैकी एक नक्कीच आहेत.

नुकताच आता एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. या पोस्टमुळे ऋचा चड्ढा आणि अली फजल हे चर्चेत आले आहेत. आता दोघाचे तीन ऋचा चड्ढा आणि अली फजल हे होणार आहेत. आता लवकरच ऋचा चड्ढा आणि अली फजल हे आई बाबा होणार आहेत. याबद्दलचीच पोस्ट शेअर करण्यात आलीये.

ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली. विशेष म्हणजे ही पोस्ट शेअर करताना त्यांनी एक अत्यंत खास असे कॅप्शन देखील शेअर केले आहे. पोस्ट शेअर करत लिहिले की, छोट्या हृदयाच्या ठोक्याचा आवाज हा जगातील सर्वात मोठा आवाज आहे…यासोबतच 1+1=3 फोटोमध्ये लिहिले आहे.

यासोबतच या पोस्टसोबत ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनी एक त्यांचा खास फोटो देखील शेअर केला आहे. आता ऋचा चड्ढा आणि अली फजल यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. चाहते हे पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करून ऋचा चड्ढा आणि अली फजल यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. 2022 मध्ये ऋचा चड्ढा आणि अली फजल यांचे लग्न झाले आणि आता ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत या जगात करत आहेत. विशेष म्हणजे ऋचा चड्ढा आणि अली फजल यांच्या या पोस्टवर बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्याचे बघायला मिळतंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button