अपराध

आम आदमी पार्टी ने पुणे मनपा चा भ्रष्टाचार उघड़ किस आणला

पुणे: आम आदमी पार्टी चे पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष रविराज काले व पदाधिकारी अमर शिंदे तसेच कार्य करते पुणे मनपा पतविभाग येथे विश्रान्तवाड़ी कलस खराड़ी विमान नगर भागत अनाधिकृत पने खोद काम करूं केबल टाकण्याचे काम सुरु आसल्या संदर्भत निवेदन देण्यास गेले आस्ताना त्या ठिकाणी एका ठेकेदाराने ऊपभियंता यांचे टेबल वरती पाच शे रूपयाचे बंडल ठेऊन गेले तेथे उपस्थित असलेले आम आदमी पार्टी चे अध्यक्ष रविराज वअतुल शिंदे यानी ते बंडल पाहुन यांचे लक्ष्ययात आले त्यांनी हा भाष्टाचार उघड़कीस आणला व त्याची माहिती एंटी करप्शन ब्यूरो ला दिली सदर कर्मचारी ला ताबयत घेऊन पुढील तपास एंटी करप्शन ब्यूरो करत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button