अपघात

खेड शिवापूर येथील पेंट कंपनीला भीषण आग

खेड शिवापूर, रांजे येथील एका पेंट कंपनीला आग लागली.

खेड शिवापूर, रांजे येथील एका पेंट कंपनीला आग लागली. पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आग अधिक पसरू न देता आटोक्यात आणण्यात यश आले, त्यामुळे कोणताही संभाव्य धोका टळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button