अपराध

मुकुंद नगर येथील स्पोर्ट्स क्लबला आग; कोणतीही जीवितहानी झाली नाही

महाराष्ट्र मंडळाच्या मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चांफेकर स्पोर्ट्स क्लबला आग लागली.

महाराष्ट्र मंडळाच्या मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चांफेकर स्पोर्ट्स क्लबला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन गाड्यांच्या मदतीने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक तपासात अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button