अपराध

कामगार कल्याणकारी मोफत योजनेत. लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्यात येत आहे

महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार कल्याणकारी मोफत योजना.राबविण्यात येत असून. पुणे नागपूर चाळ येथील सामाजिक कार्यकर्त्याकडून या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्यात येत आहे. या सर्व गोष्टींचा उलगडा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कामगार युनियन चे महेश दादा पाटील यांनी केला असून. पुणे जिल्हा कामगार आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिला. असून पुणे जिल्हा कामगार आयुक्त. गीते साहेब यांनी यांच्या माहितीनुसार कामगार कल्याणकारी योजना. मोफत असून या संदर्भात कोणीही पैशाची मागणी केल्यास. त्यांचे वर कायदेशीर कार्यवाही करू. यासंदर्भात कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कामगार युनियन यांच्या वतीने महेश दादा पाटील यांनी कामगार आयुक्त गीते साहेब यांना पत्र देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button