अपराध
पुणे मनपा उप अभियंतेकडून पारलैंगिक महिलेला मारहाण
पुणे महानगरपालिका मध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेली पारलिंगी महिलेला अधिकाऱ्याकडूनच मारहाण करण्यात आली आहे तृतीय पंथ व मंगलमूर्ती चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पुणे मनपा आयुक्त यांना पत्र देऊन सदर अधिकारी यांना कायमस्वरूपी कामावरून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मंगलमूर्ती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे अध्यक्ष कादंबरी. ऐश्वर्या पांडव. मन्नत शेख. व इतर सहकारी